India Languages, asked by sunildhurandhar1, 3 months ago

(ii) खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा
(१) कानावर पडणे.
(२) डोळ्यांतले पाणी पुसणे.​

Answers

Answered by sandhyadhebe2005
7

Answer:

कानावर पडणे = सहजपणे माहित होणे

विरोधी संघाचा प्लॅन अजयच्या कानावर पडला

Similar questions