India Languages, asked by 555noorkhan, 2 months ago

ई) खालील वाक्यांपुढे कंसात दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती करा.
१) वर्गातील विद्यार्थी लक्षपूर्वक ऐकत होते. (साधा भविष्यकाळ करा.)
साधा भविष्यकाळ
२) नजमा उत्तम कविता लिहीत असे. (काळ ओळखून लिहा.)
य) रीतिवर्तमानकाळ र) रीतिभूतकाळ ल) रीतिभविष्यकाळ
काळप्रकार-
cience​

Attachments:

Answers

Answered by tejasjalit
14

Answer:

वर्गातील विद्यार्थी लक्षपूर्वक ऐकत आहे

Explanation:

this is the correct answer

Answered by jitumahi435
5

1) वर्गातील विद्यार्थी लक्षपूर्वक ऐकत होते.

साधा भविष्यकाळ - वर्गातील विद्यार्थी लक्षपूर्वक ऐकत असतील.

2) नजमा उत्तम कविता लिहीत असे.

काळप्रकार - रीतिभूतकाळ

Similar questions