India Languages, asked by shaikhramjan209, 3 months ago

ii) खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यये अधोरेखित करा.
अ) मंदिरासमोर मोठे झाड आहे.
ब) झाडावर आंबे आहेत.​

Answers

Answered by vinagolatkar
0

Explanation:

शब्दयोगी अव्यये

1 समोर

2.वर

Similar questions