World Languages, asked by sanskrutimahabal, 2 months ago

ई) लेखनकौशल्ये
पुढील लेखनप्रकारांपैकी कोणतीही एक कृती सोडवा.
१) आत्मकथन
पुढील मुद्द्यांच्या आधारे वर्तमानपत्राचे मनोगत लिहा.
• समाजाचा आरसा
• प्रभावी व प्रेरक माध्यम
• वाचनाचे फायदे
• वर्तमानपत्र
• विविध भाषांतून उपलब्धता
• आंतरजालाचा परिणाम
बदलते स्वरूप.​

Answers

Answered by ekhandepratik4
3

मी वर्तमानपत्र बोलत आहे . माझा उपयोग सर्वजण वाचण्यासाठी करतात . सर्वजणानाच्या मी उपयोगात येतो . सर्वाना मि माहिती देण्यात वेगवेगळ्या गोष्टी देण्यात मि सर्वांची मदत करतो . मि खर म्हनल तर मि या समाजाचा आरसा आहे . सर्वांना सर्व गोष्टी माझ्यामुळे समजतात सर्वांना माझी मदत होते . मी एक छान प्रकारचे माध्यम आहे माझ्यामुळे वाचनाची आवड निर्माण होते. माझे तसे म्हनले तर खुप फायदे आहेत . माझ्यामुळे वाचनाची आवड निर्माण होते माझ्यामुळे सर्वांचे ज्ञान वाढण्यात मदत होते . काही गोष्टी समजण्यात मदत होते . सर्वांना मी वेगवेगळया भाषेतुन उपलब्ध आहे . पण आजकाल माझा वापर खूप कमी प्रमाणात होत आहे कारण आत्तासध्या भ्रमणध्वनी चा वापर जास्त प्रमाणात होत आहे . यामुळे माझा वापर कमी प्रमाणात होत आहे . असा बदल होत आहे . माझा वापर सर्वांनी जास्त प्रमाणात करावा हीच माझी इच्छा आहे .

Similar questions