Hindi, asked by yg272687, 3 months ago




(ii) पुढील क्रमिका अंकगणिती श्रेढी आहे की नाही ते ओळखा.
6, 11, 17, 20​

Answers

Answered by sadhanakulkarni82
3

Answer:

नाही.

Explanation:

कारण ,

दोन संख्यांमधील सामान्य फरक समान नाही. जसे , ६ व ११ मध्ये ५ चा सामान्य फरक आहे परंतु ११ व १७ मध्ये ६ चा आणि १७ व २० मध्ये ३ चा सामान्य फरक आहे. त्यामुळे ही क्रमिका अंकगणिती श्रेढी नाही.

Answered by rushi522
2

Answer:

नाही कारण दोघान्मधिल सामन्य फरक सारखा नाही.

Similar questions
Math, 3 months ago