(ii) पुढील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा :
(1) धवल x
Answers
Answered by
8
Answer:
hope it will help you....
Attachments:
Answered by
0
विरुद्धार्थी शब्द :
(1) धवल x काळा
विरुद्धार्थी शब्द :
- एखाद्या शब्दाचा विपरीत अर्थाचा शब्दाला विरुद्धार्थी शब्द असे म्हणतात .
विरुद्धार्थी शब्दांची उदाहरण
- परवानगी x बंदी
- उच्च x नम्र
- नोकर x मालक
- कच्ची x पक्की
- निष्काम x सकाम
- दिवस x रातर
- मागे x पुढे
- नेता x अनुयायी
- नीति x अनीति
- पूर्ण x अपूर्ण
- तरुण x म्हातारा
- सुरुवात x शेवट
- उंच x खोल
- ऊन x सावली
- श्रद्धा × अश्रद्धा
- श्री गणेश x इतिश्री
- उत्तम x क्षुद्र
- उधार x रोख
- उदार x अनुदार
- उदास x प्रसन्न
- ऊन x सावली
- ओला x सुका
- उपाय x निरूपाय
- उपयोगी x निरूपयोगी.
#SPJ3
Similar questions