India Languages, asked by pujariadarsh005, 9 months ago

(ii) पुढील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा :
(1) दाट x
(2) काळा x​

Answers

Answered by rachita07
55

Answer:

1. दाट × विरळ

2. काळा × पांढरा

Answered by franktheruler
3

दिलेल्या शब्दांचे विरुद्धार्थी शब्द -

(1) दाट x विरळ

(2) काळा x पांढरा

विरुद्धार्थी शब्द -

ज्या शब्दांच्या अर्थ दिलेल्या शब्दांच्या विरूद्ध असतात त्या शब्दाना विरुद्धार्थी शब्द असे म्हणतात.

विरुद्धार्थी शब्दांचे उदाहरण

  • उघडे x बंद
  • उजेड़ x काळोख
  • उभे x आडवे
  • उंच x बुटका
  • आतुरता x उदासीनता
  • आदर्श x अनादर्श
  • आवश्यक x अनावश्यक
  • आवडते x अनावडते
  • आज्ञा x अवज्ञा
  • आज़ादी x गुलामी
  • आशीर्वाद x शाप
  • उचित x अनुचित
  • आयात x निर्यात
  • ओला x सुका
  • उतरणे x चढणे
  • उदास x प्रसन्न
  • उपकार x अपकार
  • इष्ट x अनिष्ट
  • आधी x नंतर
  • उपयोगी x निरूपयोगी
  • ऊन x सावली
  • उलट x सुलट
  • ईमान x बेईमान

Similar questions