Music, asked by varshabhatiya65, 3 months ago

(ii) पुढील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा :
(2) उळक x
(1) उद्धटx​

Answers

Answered by awargandpurushottam
1

Answer:

एखाद्या शब्दाच्या उलट अर्थाचा दुसरा शब्द म्हणजे ' विरुद्धार्थी शब्द ' होय.

विरुद्धार्थी शब्द लिहिताना दोन शब्दांमध्ये फुलीचे ( x ) चिन्ह देतात.

पुढील वाक्ये नीट वाचा व अधोरेखित शब्दांकडे लक्ष द्या.

१) ताईचे दप्तर जुने झाले होते, म्हणून आईने तिला वाढदिवसाला नवे दप्तर भेट दिले.

२) आत्ताच ऊन होते आणि लगेच सावली झाली.

१) ' जुने ' या शब्दाच्या अर्थाच्या विरुद्ध अर्थाचा शब्द ' नवे ' हा आहे.

२) ' ऊन ' या शब्दाच्या अर्थाच्या विरुद्ध अर्थाचा शब्द ' सावली ' हा आहे.

विरुद्ध याचा अर्थ नेमका उलट अर्थ होय.

१) जुने x नवे

२) ऊन x सावली

पुढे पाहूया विरुद्धार्थी शब्द.

Similar questions