(ii) रोज व्यायाम करावा. (आज्ञार्थी करा.)
उत्तर:
Answers
Answered by
2
Here is your answer....
Answer:
ii) रोज व्यायाम करावा. (आज्ञार्थी करा.)
उत्तर:रोज व्यायाम कर.
Answered by
0
Answer:
रोज व्यायाम कर
Explanation:
English-When we need to convert vidhanarthi vakya into aadnyarthi vaykya we remove va at the end from it and also we dont use any respectful word in it
Marathi-जेव्हा आपल्याला विधानार्थी वाक्याचे आद्यार्थी वाक्यात रूपांतर करायचे असते तेव्हा आपण त्याच्या शेवटी 'वा' काढून टाकतो आणि त्यात कोणताही आदरयुक्त शब्द वापरत नाही.
mark me as brainliest
Similar questions