(ii) सामाजिक आरोग्याच्या संदर्भात पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा :
(अ) सामाजिक आरोग्य म्हणजे काय?
(ब) सामाजिक आरोग्य बिघडवणारी कोणतीही दोन कारणे लिहा.
(क) ताणतणाव व्यवस्थापनाचे कोणतेही दोन उपाय लिहा.
(ड) व्यसनाधीनता निर्माण करणारे कोणतेही दोन पदार्थ लिहा.
(ई) पौगंडावस्थेतील मुला-मुलींच्या सामाजिक आरोग्याला कशापासून सर्वांत जास्त धोका असतो, असे
तुम्हाला वाटते?
Answers
Answer:
mujhe nahi pata sorry
Explanation:
????????????????
Answer:
( अ) सामजिक आरोग्य म्हणजे आपण ज्या समाजाचे घटक आहोत त्या सर्वांशी चांगले वागणे, गुण्यागोविंदाने राहणे. सामाजिक प्रश्न किंवा अडचणी सोडवण्याचा आपणहून प्रयत्न करणे असे म्हणता येईल.
(क) तणावावर सर्वसाधारणपणे दोन स्तरावर उपाययोजना केल्या जातात -
शारीरिक स्तरावर उपाय - उदा. झोपी जाणे, कामावरून सुट्टी घेणे, सहलीला जाणे, मसाज घेणे, व्यायाम करणे इत्यादी. यात केवळ कृतीच्या स्तरावर उपाय असल्यामुळे सुधारणा अगदी तात्पुरतीच असते. बऱ्याच वेळा तणावपूर्ण परिस्थितीपासून पूर्णत: बाजूला जाणे शक्य नसते, तसेच एका ठिकाणावरून दुसरीकडे गेल्यास तिथेही ताण निर्माण होऊ शकतो.
मानसिक स्तरावर उपाय - मानसोपचार उपचार इत्यादी. यात केवळ कृतींच्या स्तरावरच नव्हे तर ज्यापासून कृतींचा उगम होतो त्या विचारांच्या स्तरावर उपचार केले जातात. त्यामुळे काही काळ सुधारणा टिकू शकते म्हणून हे उपाय हे कायम स्वरूपी उपाय नाहीत.
(ड)व्यसनांच्या पदार्थांमध्ये मुख्यतः तंबाखू, दारू तसेच चरस,गांजा,अफू,झोपेच्या गोळ्या किंवा इतर मादक पदार्थ असू शकतात. अलीकडेच इंटरानेट व स्मार्टफोनचीही व्यसनाधीनता होऊ शकते असे म्हटले जातेय.