Hindi, asked by hariomgupta76, 3 months ago

ii) शिस्तीने वागावे. (आज्ञार्थी करा)​

Answers

Answered by rajraaz85
2

Answer:

शिस्तीने वागा.

Explanation:

आज्ञार्थी वाक्य- आज्ञार्थी वाक्य हे वाक्याच्या प्रकारांतील एक प्रकार आहे.

ज्या वाक्यातून समोरच्याला काहीतरी करण्याची आज्ञा केलेली असते किंवा सूचना केलेली असते त्यावेळेस ते वाक्य आज्ञार्थी वाक्य असते.

उदारणार्थ.

१. विद्यार्थ्यांनो रांगेत उभे रहा.

२. शाळेत येतांना सर्व पुस्तके घेऊन या.

३. गावाला जाताना रेल्वेने जा.

४. गृहपाठ वेळेवर पूर्ण करा.

५. शाळेत येताना गणवेश घालूनच या.

वरील विधानांवरून असे स्पष्ट होते की प्रत्येक विधानातून काहीतरी आज्ञा केली आहे म्हणून वरील सर्व वाक्ये आज्ञार्थी वाक्य आहेत.

Similar questions