(ii
तुमच्या खबरदारीने भावी धोका टळला असा प्रसंग तुमच्या
शब्दात मांडा.
Answers
Answer:
आयुष्यात सतर्क राहणे खूप गरजेचे असते . आयष्याच्या प्रत्यक्ष पावलावर धोका असतो . आपण काहि गोष्टींमध्य सतर्कता बाळगली पाहिजे , विशेषतः वीज , पाणी , अग्नी . आमच्या घरच्या शेजारी एक कुटुंब राहते , त्या घरी एक वृद्ध आजी , त्यांचा मुलगा ,सून आणि त्यांची मुले अशा परिवार होता. ते रोज शेतात कमला जात होते आणि आजी एकट्या घरी असायच्या एके दिवशी , त्यांच्या घरात स्वयंकपाकचा सिलेंडर चे स्विच सुरूच राहिले , १ तास सिलेंडर चे स्विच आणि शेगडीचे हि सुरूच राहिले , हळू हळू गॅस चा वास घराच्या बाहेर येऊ लागला ,आजी ला काही समजत नव्हते आमचे घर जवळच आसल्यामुळे आमच्या घरापर्यंत तो वास येत होता , मी सतर्कता बाळगून आजींना सांगितले आणि स्वतः जाऊन दोन्ही स्विच बंध केले . मला वाटते मी थोडी सतर्कता बाळगून येणाऱ्या धोका पासून बचाव केला .
Explanation:
skewK5mi6lmor8_EWGFIh2L_:APA91bHr4m29rIZbcaUVX6_dYkvoSAfvWgO8td1BUGLt-xrqTg6UUFjNt_JGx83cu1jH86P5Otwd5WeYpBKX65_oMhmmKQ52vYZYlERjQHY37uhsFBJEh9wlQd7HsoY03X5OOEuJs_qu