(ii) वंचित राहणे - अर्थ
वाक्य: this is Marathi language
Answers
Answered by
23
Answer:
When you don't get something.
एखादी गोष्ट न मिळणे |
Answered by
9
अर्थ: एकादी गोष्ट न मिळणे.
स्वतः कडे नसणं, नाकारणे.
वंचित राहणे याचा अर्थ आहे: एकादी गोष्ट न मिळणे, स्वतः कडे नसणं, नाकारणे.
वाक्यात उपयोग: त्याणे मिळालेल्या भेटवस्तू ला वंचित केले.
आदिवासी लोक अजूनही प्राथमिक गरजांपासून वंचित राहिले आहेत.
Similar questions