ई. विराम अवस्थेतील वस्तूची गती एकसमान
समजली जाते.
Answers
Answered by
15
Answer:
Explanation:
बल :
स्थिर वस्तूला गतिमान करण्यासाठी किंवा गतिमान वस्तु थांबवण्यासाठी बल आवश्यक असते.
वस्तूची गती किंवा गतीची दिशा बदलण्यासाठी बलाचा उपयोग होतो.
बलामुळे वस्तूचा आकारही बदलू शकतो.
बलामुळे आपण वस्तूला आपण गतिमान करू शकतो किंवा गतिमान वस्तूला थांबवू शकतो.
बल ही दोन वस्तूंमधील आंतरक्रिया आहे.
वास्तविक बल दृश्यस्वरूपात नसते पण बलाचे परिणाम आपण पाहू शकतो.
Answered by
24
ज्या गतीमध्ये वस्तू खूप लहान व सामान कालावधी समान अंतर कापते तिला एकसमान गती म्हणतातव.विराम अवस्थेतील वस्तूची चाल काम शून्य असते. म्हणजेच कोणत्याही कालावधीत वस्तूने कापलेले अंतर समान असते.म्हणूनच विराम अवस्थेतील वस्तूची गती एकसमान समजली जाते.
Similar questions