India Languages, asked by mdsoheb2401, 13 hours ago

ई) वाट पुसल्याशिवाय जाऊ नये फळओळखल्याशिवाय खाऊ नये ह्या कायपंक्तीतून व्यक्त होणारे अर्थ सौंदर्य स्पष्ट करा.​

Answers

Answered by baburaojagtap58
0

Answer:

या काव्यपंक्तीत कवी असे सांगू इच्छितात की एखाद्या गोष्टीची आपणास संपूर्ण माहिती असल्याशिवाय ती गोष्ट करू नये.

Similar questions