Economy, asked by ananyaaa9314, 16 days ago

ईच्छा आणि मागणी फरक स्पष्ट करा

Answers

Answered by rupeshpradhan07
2

Answer:

काही तरी हवंहवंसं वाटणे किंवा एखादी वस्तु आपल्या जवळ असावी असी उत्कंठा निर्माण होणे म्हणजे इच्छा होय. खरेदीशक्तीचं पाठबळ आणि ते खर्च करण्याची माणसिक तयारी असलेली इच्छा म्हणजे मागणी होय. इच्छा व्यक्त करताना किमतीचा संदर्भ घेतला जात नाही. मागणी नेहमी किमतीच्या संदर्भात व्यक्त केली जाते.

Explanation:

please try to Mark me as brainlists please

Similar questions