iii) अतिभार म्हणजे काय? अशी स्थिती केव्हा निर्माण होते? त्यामुळे काय होऊ शकते? ही परिस्थिती
टाळण्यासाठी काय करावे?
iv) खालील आकृतीला नावे द्या. आकृतीत दर्शवलेली प्रक्रिया स्पष्ट करा.
Answers
Answered by
17
Answer:
अतिभार (Overloading) म्हणजे परिपथातून आवश्यकतेपेक्षा कितीतरी पटींनी जास्त क्षमतेने विद्युतधारा वाहणे होय.
Similar questions