Geography, asked by parvinbass1987, 4 months ago

(iii) किनारपट्टीचा प्रदेश - ॲमेझॉन खोरे – ब्राझील
(2) भारतातील केंद्रित वस्त्यांची ठिकाणे :​

Answers

Answered by arunadityajha
2

Answer:

भारतातील ६००० मीटरपेक्षा जास्त उंची असलेला भाग कोणत्या दिशेस आहे? द्वीपकल्पा वरील दक्षिणवाहिनी नदी शोधा. ती कोणत्या नदीच्या खोऱ्यात येते? गडद हिरव्या रंगाने दाखवलेला उत्तरेकडील भूमीचा उतार कोणत्या दिशेस आहे? अरवली पर्वत ते छोटा नागपूर पठारांदरम्यान असलेल्या पठारांची यादी करा. पूर्व घाटातील शिखराचे नाव सांगा. ब्रम्हपुत्रेच्या सखल मैदानी प्रदेशाची सीमा कोणत्या पर्वतीय भागांनी अंकित आहे? निलगिरी पर्वताचे सापेक्ष स्थान सांगा. सह्याद्री पर्वताची उंची कोणत्या दिशेने वाढत जाते? विंध्य पर्वत कोणत्या नदीखोऱ्यांचा जलविभाजक आहे? आकृती ३.२ पाहून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. ॲमेझॉन नदीखोऱ्याच्या उंचीची कक्षा सांगा. अॅमेझॉनचे खोरे कोणत्या दोन उच्चभूमींच्या दरम्यान आहे ? ५०० ते १००० मीटर उंची असलेल्या प्रदेशाचे निरीक्षण करा. पिवळ्या रंगाने दाखवलेल्या या भूमीच्या विस्ताराचे दिशांच्या संदर्भात वर्णन करा. पिवळ्या रंगाचे विखुरलेले भाग काय दर्शवतात?

Similar questions