iii खालील शब्दसमूहांबद्दल एक शब्द लिहा.
अ. मत देणारा-
ब. भाषण ऐकणारा-
Answers
Answered by
1
Answer:
1.matdarkh.
2 . vidyarti.
Explanation:
hope it's help u
Answered by
1
Answer:
शब्दसमूह-
अनेक शब्दांनी मिळून शब्द समूह बनतो.
अशा शब्दसमुहामधून जो अर्थ प्राप्त होतो आणि त्याच शब्दाच्या अर्थासाठी एक शब्द वापरला जातो त्याला शब्दसमूहाबद्दल एक शब्द असे म्हणतात.
अ. मतदार- मत देणारा-
ब. श्रोता- भाषण ऐकणारा
शब्दसमूहाबद्दल एक शब्द यांची उदाहरणे खालील प्रमाणे -
- ज्याला आई-वडील नाही तो - अनाथ,
- जादूचे खेळ करून दाखवणारा - जादूगार,
- दुसऱ्यांवर अवलंबून असलेला - परावलंबी,
- महिन्यातून एकदा प्रकाशित होणारे - मासिक,
- पाहण्यासाठी जमलेले लोक - प्रेक्षक,
- जंगलात लागलेली आग - वनवा,
- माकडाचा खेळ करणारा - मदारी,
- जो अत्यंत कमी बोलतो असा - मितभाषी,
- बांगड्या विकण्याचा धंदा करणारा - कासार,
- समाजाची निरपेक्ष सेवा करणारा - समाजसेवक,
- पुष्कळ वेळा गोष्टी विसरणारा - विसरभोळा.
Similar questions