India Languages, asked by jigenshrana, 5 months ago

iii.
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे वचन बदलून वाक्य पुन्हा लिहा.
वजन कमी करण्याचा मार्ग भलत्याच काट्यातून जातो.​

Answers

Answered by Mithumithu3642
2

Answer:

वजन कमी करण्यासाठी पण पंतांना उद्योग करावे लागले त्याने जेरीस येऊन त्यांनी हे सत्य हाकणारे उद्गार काढले आहेत. काट्यातून चालावे तसा हा वजन कमी करण्याचा मार्ग आहे असा या वाक्याचा अर्थ होतो.

Similar questions