iii) खरेदी किंमत 1600 रु, विक्री किंमत 2400 रु. आहे तर शेकडा नफा किती होईल ?
Answers
Answered by
5
Answer:
▂▃▅▓▒░☆उत्तर ☆░▒▓▅▃▂
शेकडा नफा = 50%
Step-by-step explanation:
खरेदी किंमत 1600 रु,
विक्री किंमत 2400 रु
नफा = विक्री किंमत-खरेदी किंमत
= 2400-1600
= 800 रु.
शेकडा नफा = नफा / खरेदी किंमत × 100
= 800/1600 ×100
= 1/2 × 100
= 50
Similar questions