(iii) मानवी शरीरातील अंतर्गत अवयव अतिशय मौल्यवान असतात
Answers
Answered by
0
Answer:
yes, he is right time you
Answered by
7
हो, मानवी शरीरातील अंतर्गत अवयव खूप मौल्यवान असतात.
Explanation:
- हृदय, मेंदू, फुफ्फुस, मुत्रपिंड, यकृत, आतडे, स्वादुपिंड हे सर्व शरीरातील महत्वपूर्ण अंतर्गत अवयवांपैकी काही अवयव आहेत.
- हृदय पोषक तत्व आणि ऑक्सीजनचा पुरवठा संपूर्ण शरीरात करतो. मेंदू शरीराचे इतर अवयव व आपले विचार नियंत्रित करतो. आतडे जेवणातून पोषक तत्व शोषून घेतात.
- याच प्रकारे, सगळे अंतर्गत अवयव आपापले मौल्यवान कार्य शरीरात करत असतात, जे आपल्याला जगण्यासाठी अत्यंत आवश्यक असतात.
- जर या अवयवांमध्ये काही समस्या आल्या किंवा अवयवांनी त्यांचे कार्य योग्य प्रकारे केले नाही, तर ते आपल्यासाठी जीवघेणे ठरू शकते.
- म्हणून, या अवयवांना मौल्यवान म्हटले गेले आहे.
Similar questions