India Languages, asked by SACHIN105406, 1 year ago

(iii) पुढील शब्दसमूहांसाठी एक शब्द लिहा :
(१) नृत्य करणारा –
(२) वाद्य वाजवणारा –​

Answers

Answered by AditiThite
31

Answer:

  1. नृत् णारा-नृ.
  2. वाद्य वाणारा-वा.
Answered by rajraaz85
1

Answer:

१) नर्तक

२) वादक

Explanation:

ज्या वेळेस वेगळे शब्द एकत्र येतात त्यातून एक शब्द समूह तयार होतो व अशा शब्दसमूहाचा एक विशिष्ट अर्थ असतो.

ज्या वेळेस एखादा शब्द त्या संपूर्ण शब्दसमूहाचा अर्थ व्यक्त करतो त्या प्रक्रियेला शब्दसमूहाबद्दल एक शब्द असे म्हणतात.

बोलत असताना किंवा लिहीत असताना अनावश्यक शब्द टाळण्यासाठी शब्दसमूहाबद्दल एका विशिष्ट शब्दाचा वापर केला जातो. यातून भाषेवरचे प्रभुत्व दिसते.

काही शब्दसमूहाबद्दल चे शब्द खालील प्रमाणे -

  • मत देणारा -मतदार
  • केलेल्या मदतीची जाणीव असणारा- कृतज्ञ
  • केलेल्या मदतीची जाणीव नसणारा- कृतघ्न
  • देवावर विश्वास ठेवणारा पूर्ण होणे- आस्तिक
Similar questions