(iii) संत तुकारामांना कोणाची भूक लागली आहे?
Answers
Answered by
3
vitalachi bhuk lakli ahe
Answered by
1
संत तुकारामांना विट्ठलाची भेटिची भूक लागली आहे .
- संत तुकाराम विट्ठलाला म्हणतात आपले श्री मुख दाखवा, तुज्या भेटिची आस मला लागली आहे .
- तुकाराम म्हणतात " हे विट्ठल तू माझी आई व मी तुझे बाळ आहे , ज्या प्रमाण बाळला आई शिवाय काही समझत नाही , मला तुझ्या शिवाय काहीही समझत नाही."
- तुकाराम म्हणतात मी पंढरपुरला येन्याची वाट पाहतो, पंढरपुर माझे माहेर आहेत.
Similar questions