(iii) शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा :
(1) कविता लिहिणारा - (2) लिहिता-वाचता न येणारा -
(iv) वचन बदला:
(1) वही -
(2) नाला -
(2) लेखननियमांनुसार लेखन :
• पुढील वाक्ये लेखननियमांनुसार लिहा :
(1) वाघिण रागानं गुरगुरत क्षोधात अंगावर येणार.
(2) आमच्या हायस्कुलमध्ये दर शनिवारी चाचणी परिक्षा घेण्यात येत असे.
(3) विरामचिन्हे :
• पुढील वाक्यात योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा :
(1) रेहाना जुई जॉन सगळ्यांनी खेळायला या.
(2) मावशी तुम्ही राहता कुठे
Attachments:
![](https://hi-static.z-dn.net/files/de6/ae5ea12ab49206892a1622c22effaff1.jpg)
Answers
Answered by
26
Answer:
- कवी
- निरक्षर
- वही - वह्या
- नाला - नाले
Explanation:
5 POINTS KE LIYE ITNA HI!
Answered by
1
(iii) शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा :
(1) कविता लिहिणारा : कवी
(2) लिहिता-वाचता न येणारा : निरक्षर
(iv) वचन बदला:
(1) वही : वह्या
(2) नाला : नाले
• पुढील वाक्ये लेखननियमांनुसार लिहा :
(1) वाघिण रागानं गुरगुरत क्षोधात अंगावर येणार.
पुनर्वाक्य : वाघ रागाने गुरगुरतो.
(2) आमच्या हायस्कुलमध्ये दर शनिवारी चाचणी परिक्षा घेण्यात येत असे.
पुनर्वाक्य : आमच्या हायस्कूलमध्ये दर शनिवारी घेतल्या जातात.
• पुढील वाक्यात योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा :
(1) रेहाना जुई जॉन सगळ्यांनी खेळायला या.
पुनर्वाक्य : रेहाना, जुई, जॉन सगळ्यांनी खेळायला या.
(2) मावशी तुम्ही राहता कुठे
पुनर्वाक्य : मावशी तुम्ही राहता कुठे?
Similar questions