India Languages, asked by nilofar72, 11 months ago

(iii) शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा :
(1) कविता लिहिणारा
(2) लिहिता-वाचता न येणारा

pls answer in marathi ​

Answers

Answered by ompritamshah123
27

Answer:

1 कवी

2 निरक्षर

pls mark as brainlist

Answered by halamadrid
14

■■शब्दसमूहाबद्दल एक शब्द आहेतः■■

(1) कविता लिहिणारा - कवी.

(2) लिहिता-वाचता न येणारा - निरक्षर.

◆ या शब्दांचा वाक्यात उपयोग:

१. कवी-

कवी राजेश पाटील माझे आवडते कवी आहेत, त्यांनी लिहिलेल्या सगळ्या कविता मला फार आवडतात.

२. निरक्षर-

कल्पेश पटेल निरक्षर आहेत, पण तरी सुद्धा आज त्यांचा कपड्यांचा इतका मोठा व यशस्वी बिज़नेस आहे.

Similar questions