World Languages, asked by akashvishwakarma1024, 11 months ago

iii) शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा :
समाजाची सेवा करणारा-​

Answers

Answered by halamadrid
13

■■ समाजाची सेवा करणारा , या शब्समूहासाठी एक शब्द आहे, 'समाजसेवक'■■

■'समाजसेवक', या शब्दाचा वाक्यात प्रयोग:■

१. बाबा आमटे एक थोर समाजसेवक होते. त्यांनी समाजाच्या व देशाच्या हितासाठी अनेक चळवळींमध्ये भाग घेतले व कुष्ठरोग रूग्णांची काळजी घेतली.

★समाजसेवकाबद्दल माहिती:

●समाजसेवक समाजातील मागासलेल्या लोकांसाठी आणि गोर गरीबांच्या हक्कासाठी व त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढतो.

●तो समाजाच्या हितासाठी आणि लोकांच्या कल्याणासाठी काम करत असतो.

Answered by tiwariastha483
1

Answer:

समाजसेवक

no explanation

Similar questions