India Languages, asked by chanduyadavcckklluu, 3 months ago

(iii) शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा :
१) ठरवलेले व्रत मध्येच सोडणे -​

Answers

Answered by ojas2126
11

Answer:

Vrat Bhang is your answer

Answered by HanitaHImesh
0

शब्दसमूहासाठी एक शब्द:

१) ठरवलेले व्रत मध्येच सोडणे -​ व्रतभंग

  • व्रत म्हणजे कुठलीशी इच्छा पूर्ण होण्यासाठी केला जाणारा उपास अथवा काही रिती असा होतो.
  • अनेक वेळा महिला त्यांच्या नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी वटसावित्री चा व्रत धरत असतात.
  • तसेच अशा अनेक चालीरीतींची परंपरा भारतात आहे. व्रतभंग होणे म्हणजे ठरवलेले उपास अथवा रिती पूर्ण ण होणे होय.
  • अशा वेळी प्रायश्चित्त करून पुन्हा व्रत धरता येतात.

#SPJ3

Similar questions