Hindi, asked by areebaatharhussainkh, 3 months ago

III) विरुद्धार्थी शब्द :-
१) आनंदx
३) ताजा x..
२) हुशार x ..
२) रागx...
४) मित्र x..​

Answers

Answered by shishir303
4

➲ दिलेले शब्दांचे विरुद्धार्थी अस प्रमाणे आहे...

१) आनंद  ⟺ दुख

३) ताजा ⟺ शिळे

२) हुशार ⟺ मठ्ठ

२) राग ⟺ कीव

४) मित्र ⟺ शत्रू

व्याख्या ⦂

✎... विरुद्धार्थी शब्द : प्रत्येक शब्दाचा एक अर्थ असतो, मग त्याच अर्थाचा एक विरुद्धार्थी शब्दही असतो, जो शब्दाचा नेमका विरुद्धार्थी अर्थ व्यक्त करतो, त्याला विरुद्धार्थी शब्द म्हणतात.

जसे...

पराभव : विजय

सुख : दु:ख

उच्च : कमी

◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌

Similar questions