Science, asked by pratikshajambhale85, 1 month ago

iii) यंत्राद्वारा लावलेले बल​

Answers

Answered by s1252akash11801
28

Answer:

8496Dholavira%20in%20Gujarat%20on%20UNESCO%20World%20Heritage%20list%20-%20The%20Hindu.html

Answered by sanket2612
5

Answer:

या प्रश्नाचे उत्तर आहे यांत्रिक बल.

Explanation:

बल म्हणजे force.

बलाचे विविध प्रकार असतात.

या प्रकारांना त्यांच्या माध्यमांनुसार विभागले जाते.

उदा: शारीरिक बल, विद्युत बल, रासायनिक बल, यांत्रिक बल

जर बलाला यंत्राचा उपयोग करून उत्पन्न केले जात असेल, तर त्याला यांत्रिक बल म्हणतात.

उदा: ट्रॅक्टरचा वापर करून मशागत करणे.

#SPJ3

Similar questions