English, asked by 86navnath, 2 months ago

ईमोजीचा प्रतीशब्द काय आहे ?​

Answers

Answered by tilochna766013
2

Answer:

i hope you may like my answer

Attachments:
Answered by ITZURADITYAKING
0

Explanation:

EMOJI म्हणजे काय – EMOJI MEANING IN MARATHI

Emoji हे सोशल मीडियावर गप्पा मारताना वापरले जाणारे छोटे चिन्ह आहेत जे की मानवी भावनांचे आणि क्रियांचे वर्णन करतात.

उदाहरणात आपल्याला हसायची क्रिया दर्शावयची असेल तर आपण smiley emoji  चा वापर करू शकतो, दुखीपणा दाखवायचा असेल तर sad emoji  आणि रडण्यासाठी cry emoji  आपण वापरू शकतो.

Similar questions