ईमेल तयार करण्याचे सटेप्स लिहा
Answers
Answered by
2
अपने नाम में बदलाव करना
- अपने Androîd फ़ोन या टैबलेट पर, अपने डिवाइस का सेटिंग ऐप्लिकेशन खोलें.
- Gôogle. अपना Góogle खाता प्रबंधित करें पर टैप करें.
- सबसे ऊपर, निजी जानकारी पर टैप करें.
- "बुनियादी जानकारी" में जाकर, नाम बदलाव करें पर टैप करें. आपसे साइन इन करने के लिए कहा जा सकता है.
- अपना नाम डालें, फिर हो गया पर टैप करें.
Answered by
0
Answer:
गुगलवर फोटो किंवा माहिती कशी शोधायची, हे आपण शिकलोच (२५ जाने.). आता आपले ‘ई-मेल अकाउंट’ कसे उघडायचे ते पाहूया. ई-मेल अकाउंटला आपण सोप्या भाषेत ‘इंटरनेटवरील आपला पत्ता’ असे म्हणून शकतो. तुमच्या ई-मेलवर इतर जण त्यांचा ई-मेल संदेश, फोटो वगैरे पाठवू शकतात. आणि यावरून तुम्ही लेखी गप्पाही मारू शकता म्हणजेच चॅटही करू शकता.
जी मेलप्रमाणे याहू, हॉटमेल, आऊटलूक, रेडिफमेल अशा अनेक साइट्समार्फत ई मेल आयडी तयार करता येतो, आता आपण पाहूया, जी मेलवर ई मेल आयडी कसा तयार करावा.
Explanation:
Please mark me as the brainliest and drop some thanks
Similar questions