ईशान आणि त्याच्या मित्रांनी हवाईदलाच्या जवानांकडून कशा प्रकारे मदत . मिळवली है तुमच्या शब्दात लिहा
Answers
Answered by
1
Answer:
कठिण व थकवणाऱ्या चढाईनंतर ईशान व त्याचे मित्र गंगोत्रीला पोहोचले व त्यांच्या सहकाऱ्यांच्या नजरेस नदीचे रौद्र रूप नदीच्या वेगवान प्रवाहामुळे झालेली वित्तहानी व जीवितहानी बघून ते अडकलेल्या यात्रेकरूंच्या मदतीसाठी सरसावले. जखमी यात्रेकरूंवर मलमपट्टी करून व औषधे देऊन प्रथमोपचार केले. हरवलेल्या यात्रेकरूंचा शोध घेण्यासाठी इतर नातेवाईकांनी यात्रेकरूंची मदत केली. स्वत:च्या भुकेची पर्वा न करता स्वत:जवळ असलेला फळे, बिस्किटे व पाण्याच्या बाटल्या त्या भुकेल्या मुलांना देऊन टाकल्या. हवाईदलाचे हेलिकॉप्टर मदतीसाठी येताच ईशान व त्याच्या सहकाऱ्यांनी यात्रेकरूंना हेलिकॉप्टरपर्यंत पोहचवायला हवाईदलातील जवानांना मदत केली. त्यांनी सर्व यात्रेकरूंना नि:स्वार्थी भावनेने जमेल त्या स्वरूपात मदत केली.
Similar questions
Computer Science,
16 hours ago
Chemistry,
1 day ago
Biology,
8 months ago
India Languages,
8 months ago
Social Sciences,
8 months ago