Geography, asked by yashbhagat1001, 4 months ago

ईशान्य ब्राजील मध्ये वस्ता विरळ आहेत (भौगोलिक कारण)​

Answers

Answered by janu491
6

(१) ब्राझीलच्या ईशान्य भाग हा ब्राझील उच्चभूमिच्या पलीकडील पर्जन्यछायेचा प्रदेश आहे.

(2) या प्रदेशात पर्जन्याचे प्रमाण केवळ ६००मिमी आहे.त्यामुळे हा भाग अवर्षणग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो.

(३) पर्जन्याच्या अल्प प्रमाणामुळे या भागात शेतीचा पुरेशा प्रमाणात विकास झालेला नाही.परिणामी,या भागात विखुरलेल्या ग्रामीण वस्त्या आढळतात.म्हणून ईशान्य ब्राझीलमधील वस्त्या विरळ आहेत.

Similar questions