Math, asked by surekharathod681, 2 months ago

ईशान्य भारतात लोकसंख्येचे वितरण विरळ आढळते​

Answers

Answered by nikitamankar61
5

Answer:

१)ज्याठिकाणी मानवी वस्तीस अनुकूल वातावरण आहे, तेथेच लोकसंख्या जास्त आढळून येते.

२)शेती व उद्योगधंदे यांमुळे काही भागांमध्ये लोकसंखेचे केंद्रीकरण झाले असून या भागात लोकसंखेचे वितरण दाट आढळते. ... ईशान्य भारतात लोकसंख्येचे वितरण विरळ आढळते.

Similar questions