ईशान्य भारतात लोकसंख्येचे वितरण विरळ आढळते
Answers
Answered by
21
१)ज्याठिकाणी मानवी वस्तीस अनुकूल वातावरण आहे, तेथेच लोकसंख्या जास्त आढळून येते.
२)शेती व उद्योगधंदे यांमुळे काही भागांमध्ये लोकसंखेचे केंद्रीकरण झाले असून या भागात लोकसंखेचे वितरण दाट आढळते.
३)भारताचा ईशान्य भागात हिमालय पर्वताचा काही भाग आढळतो.
४) तसेच या भागात गंगेचे मैदान ही आढळून येते म्हणून,
ईशान्य भारतात लोकसंख्येचे वितरण विरळ आढळते.
Answered by
2
Explanation:
here is your answer stay Happy stay home
Attachments:
Similar questions