Geography, asked by studylover32, 3 months ago

ईशान्येकडील राज्यांची सूची तयार करा. तेथील राज्यांच्या राजधानीची शहरे कोणती?
please tell me​

Answers

Answered by deshmukhharshad2004
1

Answer:

ईशान्य भारत हा भारत देशामधील एक भौगोलिक प्रदेश आहे. नावाप्रमाणेच हा भूभाग भारताच्या ईशान्य भागात स्थित आहे. ईशान्य भारतामध्ये आसाम, त्रिपुरा,मणीपूर,मिझोराम,नागालॅंड, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि हिमालयाच्या कुशीत वसलेले सिक्कीम ह्या राज्यांचा समावेश होतो.

Northeast India

Location of Northeast India

ईशान्य भारताचे भारतामधील स्थान

लोकसंख्या

३,८८,५७,७६९

क्षेत्रफळ

२,६२,२३० चौ. किमी (१,०१,२५० चौ. मैल)

लोकसंख्या घनता

१४८ /चौ. किमी (३८० /चौ. मैल)

प्रमाणवेळ

भारतीय प्रमाण वेळ (यूटीसी+०५:३०)

राज्ये आणि प्रदेश

अरुणाचल प्रदेश

आसाम

मणिपूर

मेघालय

मिझोराम

सिक्कीम

नागालॅंड

त्रिपुरा

मोठी शहरे (2012)

गुवाहाटी, आगरताळा, शिलॉंग, ऐझॉल, इम्फाळ

Attachments:
Similar questions