India Languages, asked by manojhirpurkar253, 7 months ago

'इमान आम्हा एकच ठावे , घाम गाळूनी काम करावे ' या ओळीतील भावसौंदर्य स्पष्ट करा.​

Answers

Answered by purvaamale249
22

Answer:

इमान आम्हा ऐकेस्पच ठवा घाम गाळून काम करावा

इमान ऐकेच आहे आपण काढता करावे लागते आणि काम केलेले कधी वया जात नाही

Answered by veersejal94
0

Explanation:

घाम गाळून, अतोनात कष्ट करून काम करायचे ही एकच निष्ठा

आम्हांला माहीत आहे . कष्ट करणे आमचे इमान आहे .

Similar questions