इमत्ता : १० वी
पिळ: १ तास
विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 11 : सराव पेपर -१
घटक-१) अनुवंशिकता व उत्क्रांती
२) सजीवातील जीवनप्रक्रिया भाग-१
३०
प्रश्न १ अ)
१) रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधाने पुन्हा लिहा.
.. अभ्यास हे उत्क्रांतीच्या अभ्यासाचे एक महत्वाचे अंग आहे.
२) चूक की बरोबर ते लिहा. मेसोझोईक युगामध्ये बहुतांश सस्तन प्राणी होते
३) वेगळा घटक ओळखा, - अल्कोहोल, व्हिनेगार, पायुरूविक आम्ल, लॅक्टिक आम्ल
उत्तर :
४) सहसंबध ओळखा.
पेरीपॅटस : जोडणारे दूवे :: आत्रपुच्छ
ब) अचूक पर्याय ओळखा.
खालीलपैकी प्रकालविभाजनाची पहिली पायरी कोणती?
अ) पूर्वावस्थाब) मध्यावस्था क) पश्चावस्था
ड) अत्यावस्था
उत्तर:
प्र. २ खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
१) पेशीश्वसनात भाग घेणाऱ्या दोन सहविकरांची नावे लिहा.
उत्तर:
२) आकृतीचे निरीक्षण करून नामनिर्देशन करा.
लान व तंत्रज्ञान सराव भाग २ २०१२ पेपर १
Answers
Answered by
0
Answer:
you write your answer yourself
Explanation:
Similar questions