Importance of parisanstha in marathi
Answers
Answered by
0
Explanation:
परिसंस्था म्हणजे अजैविक आणि जैविक घटकांचा एकमेकाशी असलेला सबंध आणि त्यांच्यातील आंतर्क्रिया होय. या घटकांच्या यांच्या मिश्रणातून पुढे जैवविविधता, अन्नसाखळी तयार होते. आपल्याला पोषक असे पर्यावरण तयार होते. मनुष्य पाषाणयुगात निसर्गाचे नियम पाळत होता. तेव्हा निसर्ग आणि पर्यावरण सुरक्षित होते.
Similar questions