importance of trees essay in marathi
Answers
Answered by
1
Answer:
is very important for our life don't cut the tree
Answered by
4
Answer:
आपल्यासाठी झाडे ही खूप महत्वाची असतात. झाडांचे आपल्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे.आपल्याला ऑक्सिजन हा झाडांपासून मिळतो जो आपल्याला जगण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. झाडांपासून औषध निर्मिती होते.जिओ औषध आपल्याला डॉक्टर मेडिकल वाले पुरवतात त्यासाठी कच्चामाल हा झाडांपासून मिळतो. आपण जर तीव्र उन्हामधून जात असू तर एखादे झाडच किंवा एखादा वृक्ष आपल्याला छाया देत असतो. झाडे आपले मित्र असते.आपल्या घरासमोर जर एखाद्या वृक्ष असेल तर आपल्या घराची शोभा आणखी वाढते.आज-काल पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास चालला आहे. तो आपण थांबवला पाहिजे. पर्यावरणाचे संतुलन राखले पाहिजे पृथ्वीवरती झाडे टिकवून ठेवली पाहिजे.
झाडे लावा झाडे जगवा.
हे बोधवाक्य आपण विसरता कामा नये.
Similar questions
Social Sciences,
4 months ago
Physics,
4 months ago
History,
9 months ago
English,
1 year ago
Math,
1 year ago