Hindi, asked by bhanushalivimla06, 2 months ago

importance on trees in Marathi 4 to 5 lines​

Answers

Answered by unnati8751
0

Answer:

झाड हे स्वयंपोशी सजीव असून ते पृथ्वी वरील इतर परपोषी सजीवांना अन्न पुरवते.

२. झाडांच्या मुलांपासून ते पण फुलं पर्यंत प्रत्येक अवयव विविध कारणांसाठी उपयोगात आणला जातो.

३. पाऊस पाडण्यासाठी थंड वातावरण निर्माण करण्यात झाडांचा मोठा वाट असतो.

4 झाडांची मुळे मातीचे कण घट्ट धरून ठेवतात म्हणून वाऱ्यामुले तसेच पाण्यामुळे होणारी मातीची धूप थांबवण्यास झाडे मदत करतात.

Explanation:

५. संजीवाना श्वसनासाठी आवश्यक असनारा प्राणवायू हा झाडामार्पत सोडला जातो.

६. झाडांपासून माणसांना तसेच पशु पक्ष्यांना खायला अन्न तसेच राहायला निवारा मिळतो७. झाडांमुळे तयार होणार औषधांना तसेच सौंदर्य प्रसाधनांना आयुर्वेदात खूप महत्व आहे. हे औषधे अनेक गंभीर आजार बरे करण्यासाठी वापरले जातात.

८. झाडांना भारतीय संस्कृती मध्ये तसेच सण परंपरांमध्ये फार महत्व दिल गेलं आहे उदारहर्णार्थ वटपौर्णिमेला केली जाणारी वादाची पूजा तसेच दसऱ्याला असलेले आपट्याच्या पानाचे महत्व इत्यादी.l

Similar questions