Hindi, asked by kuldeepsachdev763, 8 months ago

In marathi animals information in marathi

Answers

Answered by sanya9619
0

Answer:

  • प्राण्यांची नावे व त्यासोबत त्यांची माहिती खालील प्रमाणे

Explanation:

  1. वाघ = 1) वाघा बद्दल सर्वात पहिले विचार केला तर तो आपला राष्ट्रीय प्राणी आहे.

2) वाघ हा प्राणी मांसाहारी आहे . तो फक्त प्राणी खातो

3) त्याचे राहणीमान गुफा आहे

2. गाय = 1)गाय ही एक पाळीव प्राण्यांमधील एक प्राणी आहे

2) ती शाकाहारी आहे

3) तिचे राहणीमान गोठा आहे

Similar questions