In marathi language information about festival christmas
Answers
Answered by
1
Christmas Essay in Marathi
सर्व गिरिजाघरात या दिवशी प्रार्थना, कॅरॉल्सचे गायन करण्यात येते. शुभ आशीर्वाद आणि कामना पत्रकांचे घेवाण देवाण होते. ख्रिश्चन लोक नाताळच्या सुरु होण्याअगोदर पासूनच प्रार्थना व कॅरॉल्सच्या गायनास सुरूवात करण्याची प्रथेचे पालन करतात.जगभरातल्या सर्वच गिरीजाघरां मध्ये येशु ख्रिस्ताच्या जन्माच्या गाथा वेगवेगळ्या झाक्यांच्या रूपात प्रदर्शित केल्या जातात . आरती व पुजा पाठास चोवीस डिसेंबरच्या मध्य रात्री पासूनच सुरूवात होते.
एक दूसरयांची गळाभेट घेवून ख्रिश्चन बांधव शुभेच्छांचे आदान प्रदान करत असतात. नाताळला आजकाल धार्मिकते सोबत सामाजिक महत्वही प्राप्त झाले आहे. नाताळच्या दिवशी विशेष प्रकारच्या पुडिंग व केक इत्यादी गोड पदार्थ बनवून वाटल्या जातात.परंतू या दिवशी भारतातील आदिवासी आणि खेड्या पाड्यांच्या लोकांचे खानपान मात्र वेगळे असते. ते लोक तांदुळाच्या रव्या पासून बनविलेली केक व केळी तयार करून सेवन करतात. तसेच गरीब लोकांना वाटप करण्यात येतात. पायस हा पदार्थ दक्षिण भारतात काही भागात वाटण्यात येतो.

Similar questions