India Languages, asked by muskanshaikh, 1 year ago

in marathi my favorite festival eid composition do you have this composition

Answers

Answered by vivekprasad369
7
रमजान महिन्यातील रोजे संपल्यानंतर ईद येते. ईदला नवीन वस्त्र धारण करून मुस्लिम बांधव ईदगाह किंवा मशिदीमध्ये नमाज अदा करतात व एकमेकांना आलिंगन घेऊन ईदच्या शुभेच्छा देतात. या दिवशी मित्र असो वा शत्रू ते दोघांची भेट घेऊन शुभेच्छा देतात. प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांनी आपल्या आचरणातून विश्वबंधुत्व व शांततेचा संदेश दिला आहे. या संदेशाचे स्मरण करावयाचे हे महान पर्व आहे.
Similar questions