India Languages, asked by rohit4123, 1 year ago

in your own opinion how should be the friendship in Marathi​

Answers

Answered by kajalsindhu252004
0
hey mate its your answer

जवळची मैत्रीण.

hope it's help

pls pls mark as brainliest
Answered by rohit1122
0

मैत्री म्हणजे एक नात असत ज्यात अनेक खोड्या असतात ज्यात अनेकाना मदत केलेली असते मैत्री एक नात जपण्याचे साधन आहे असे मला वाटते मैत्रीत मारामाऱ्या होतात पण तेवढ्याच पटकन मैत्री देखील होऊन जात असते

आता कालच मी एक मेसेज वाचला त्यात एक मुलाला त्याचे वडील विचारतात की इतका वेळ कुठे होता तेव्हा तो म्हणतो की मी मित्रांच्या घरी होतो तेव्हा त्याच्यासमोर त्याचे वडील लहान त्यांना कॉल करतात त्यातले चार म्हणतात हा काय इथेच होता तीन म्हणतात आत्ताच गेला तो दोन म्हणतात की तो इथेच आहे देऊ का फोन अनि एक जण तेर त्याचाच आवाजात म्हणतो बोला बाबा के झाले

याचा अर्थ असा की मित्र गरजेच्या काळात साथ देतात


rohit1122: mark me brainlist
rohit1122: plz follow me
Similar questions