India gate information in Marathi
Answers
Answer:
The India Gate (originally the All India War Memorial) is a war memorial located astride the Rajpath, on the eastern edge of the "ceremonial axis" of New Delhi,[1] formerly called Kingsway. It stands as a memorial to 70,000 soldiers of the British Indian Army who died in between 1914–1921 in the First World War, in France, Flanders, Mesopotamia, Persia, East Africa, Gallipoli and elsewhere in the Near and the Far East, and the third Anglo-Afghan War. 13,300 servicemen's names, including some soldiers and officers from the United Kingdom, are inscribed on the gate.[2] Designed by Sir Edwin Lutyens, the gate evokes the architectural style of the triumphal arch such as the Arch of Constantine, in Rome, and is often compared to the Arc de Triomphe in Paris, and the Gateway of India in Mumbai.
Answer:
इंडिया गेट हे भारताचे एक राष्ट्रीय स्मारक आहे. ते दिल्ली येथे स्थित असून त्याची रचना एडविन लुटयेन्स यांनी केली होती. या स्मारकाची प्रेरणा पॅरीस येथील आर्क दे ट्रायम्फे (फ्रेंच: Arc de Triomphe) या स्मारकावरून घेण्यात आली होती, जे स्वतः रोमन साम्राज्यातील आर्क ऑफ टायटस (इंग्लिश: Arch of Titus) या स्मारकावरून बनविले आहे. इंडिया गेट इ.स. १९३१ साली बांधले गेले. सुरुवातीला ते ऑल इंडिया वॉर मेमोरिअल (इंग्लिश: All India War Memorial) या नावाने ओळखले जात असे. पहिल्या महायुद्धात व ॲंग्लो-अफगाण युद्धात मरण पावलेल्या ९०,००० ब्रिटिश इंडियन आर्मीमधील सैनिकांसाठी हे स्मारक बनविले गेले होते. ते लाल आणि फिक्या ग्रॅनाइट दगडांपासून बनविले आहे.
सुरुवातीला ब्रिटिश राजा पाचवा जॉर्ज याचा पुतळा इंडिया गेटसमोरील मंडपात उभा होता. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर तो पुतळा व इतर अनेक ब्रिटिशकालील पुतळे कोरोनेशन पार्क येथे हलविण्यात आले. सद्ध्या भारतीय सैन्यदलातील शहीद सैनिकांच्या स्मरणार्थ अमर जवान ज्योती इंडिया गेट येथे आहे.
Explanation:
follow me