informal letter to dad asking for a new phone in marathi.
It's Urgent
If you don't know how to answer please don't just watch this.
Answers
Answered by
0
Answer:
plz write this letter ...
Attachments:
Answered by
1
पत्र लेखन.
Explanation:
नवीन फोन घेऊन देण्यासाठी वडिलांना पत्र लिहा:
शालीमार होस्टल,
लेक पॉइंट विव,
महाबळेश्वर.
दिनांक: ९ नोव्हेंबर,२०२१
तीर्थरूप बाबास,
सप्रेम नमस्कार.
तुमची तबीयत कशी आहे बाबा? आई आणि आजी कशा आहेत? मी देवाकडे हीच प्रार्थना करते की तुम्ही सगळे ठीक असणार.
बाबा, मला नवीन फोनची गरज आहे. माझ्या जुन्या फोनमध्ये बैटरीची समस्या होत आहे, ज्यामुळे फोन नीट काम करत नाही. फोन दुरुस्त करायला भरपूर खर्च होणार आहे, म्हणून मला असे वाटते की त्यापेक्षा एक नवीन फोन घ्यावे.
सध्या ऑनलाइन क्लास सुरु असल्यामुळे मला फोनची खूप गरज आहे. त्यामुळे मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही मला लवकरच नवीन फोन घेऊन द्यावा.
तुमची लाडकी,
राणी.
Similar questions