information about aahar in Marathi
Answers
Explanation:
आहार जेवढा सात्विक तेव्हढा आपल्य्साठी अधिक चांगला. भगवतगीतेमध्ये उल्लेख आहे कि आहाराचा आपल्या मन आणि बुद्धीवर परिणाम होतो . मन आणि बुद्धी सात्विक करण्यसाठी आहार सात्विक असावा संपादन करा
आहार बनवताना ईश्वराचे स्मरण करत आहार बनवला तर तो प्रसाद होतो.
आहार हे असून इतर अनेक शास्रावर आधारलेले आहे. यामध्ये अनेक अन्नपदार्थाची उपलब्धता आहे. याचा आपल्या आरोग्यासाठी अ वाढी साठी उपयोग होतो. आहारशास्र हे रसायनशास्र, जीवशास्र, शरीरशास्र,इत्यादी शास्रावर आधारलेले आहे. सर्व जीवनसत्वे व खनिजे असलेल्या, शरीरास पूरक असलेल्या संपूर्ण जेवणास (हिन्दी: भोजन) आहार असे म्हणतात.
रोजच्या जेवणात पोषक आहार अत्यंत महत्त्वाचा असत .अलीकडील काळातील जंक फूड आरोग्यास हानिकारक आहे.रोजच्या आहारात कच्च्या पालेभाज्या व भारतीय पद्धतीच्या कोशिंबीरीचे वेगवेगळे प्रकार खावेत.
रोजच्या जेवणात गाजर,काकडी, मुळा वगैरे खाणे खूप महत्त्वाचे असते.
hope this helps