Hindi, asked by zonaikhan1931, 10 months ago

Information about aswal cactus
In marathi

Answers

Answered by Hiteshkumarsharma96
0

Answer:

पांडा सोडून सर्व अस्वले तपकिरी किव्हा काळ्या रंगाची असतात. ध्रुवीय अस्वलाची त्वचा देखिल काळ्या रंगाची, फक्त त्याचा केसांचा रंग पांढरा असतो[२].

वर्गीकरण संपादन करा

पांडाचे गुणधर्म अस्वले व रकून य दोघांशी मीळतेजुळते असल्यामुळे, त्याला अस्वलांच्या कुळात समाविष्ट कर्ण्यामधे वादविवाद् होते। परंतु दशकभराच्या विवादानंतर व जनुकांच्या अभ्यासावरुन शास्त्रज्ञांनी त्याला समाविष्ट केले। त्यामुळे आता अस्वलांच्या एकूण ८ प्रजाती आहेत।

ऋक्षाद्य कुळ

उपकुळ Ailuropodinae

प्रचंड पांडा

उपकुळ Tremarctinae

चष्मेवालं अस्वल

उपकुळ Ursinae

जातकुळी Helarctos

सूर्य अस्वल

जातकुळी Melursus

झीप्रे अस्वल(स्लॉथ बेअर)

जातकुळी Ursus

अमेरिकी काळं अस्वल

फ्लोरीडा काळं अस्वल

तपकिरी अस्वल

युरेशीयाई तपकिरी अस्वल

हिमालयीन तपकिरी अस्वल

कोडीयाक अस्वल

ध्रुवीय अस्वल

आशीयाई काळं अस्वल

वर्णन संपादन करा

अस्वले बोजड असतात व शरीराच्या मानाने त्यांचे पाय छोटे असतात.

ते त्यांचे मागील पाय पूर्ण टेकवून चालतात, तर इतर मांसाहारी प्राणी टाचांवर चालतात. अस्वले त्यांच्या मागील पायांवर उभी राहू शकतात किंवा बसू शकतात. जेव्हा त्यांना एखादा धोका जाणवतो तेव्हा, किंवा हवेतील वास हुंगण्यासाठी ते बहुधा मागील पायांवर उभे राहिलेले दिसतात.[३]त्यांची दृष्टी कमकुवत असल्यामुळे देखील ते बऱ्याचदा अंदाज घ्यायला उभे राहतात. अस्वलांचे नाक खूप तीक्ष्ण असते, व त्यांचे खाद्य शोधायला ते नाकावरच अवलंबून असतात.भारतातील तपकिरी अस्वल(ब्राऊन बेअर) हे जवळजवळ १ ते दीड किलोमीटरवरून येणारा वास हुंगू शकते[४].

खाद्य संपादन करा

अस्वलांचे खाद्य वैविध्यपूर्ण असले तरी ते बव्हंशी अस्वले फळे, मुळे, किडे व मांस खातात. उत्तरेकडील ध्रुवीय अस्वल प्रामुख्याने समुद्रातील सस्तन प्राणी खातो(सील,वॉलरस इत्यादी), तर चीन मधील पांडा जातीचे अस्वल बांबू खातो. भारतातील अस्वल(स्लॉथ बेअर) हे प्रामुख्याने वाळव्या, मुंग्या व इतर किडे खाते. एका भोजनाच्या वेळी ते दहा हजार वाळव्या खाऊ शकते[५].

संदर्भ व नोंदी संपादन करा

प्रेटर, एस.एच. (१९९३). द बुक ऑफ इंडिyayaन अ‍ॅनिमल्स [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]] (इंग्रजी मजकूर). ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस. आय.एस.बी.एन. 0195621697. १७ डिसेंबर २०११ रोजी पाहिले. Wikilink embedded in URL title (सहाय्य)

अ‍ॅनीमल्स(यंग डिस्कव्हरर सीरीज-डिस्कव्हरी चॅनल (इंग्रजी मजकूर). पॉप्युलर प्रकाशन. २००३.

बर्नी, डेव्हिड (२००३). द कन्साइज अ‍ॅनिमल एनसायक्लोपीडिया (इंग्रजी मजकूर). किंगफिशर. आय.एस.बी.एन. 0753408147.

नॅशनल जिओग्राफिक वाइल्ड - वर्ल्ड्‌स डेडलिएस्ट अ‍ॅनिमल्स

नॅशनल जिओग्राफिक वाईइ - वर्ल्ड्‌स डेडलिएस्ट अ‍ॅनिमल्स

Similar questions